अलंकार म्हणजे भूषण, दागिने.
अलंकाराचे दोन प्रकार := १) शब्दालंकार २) अर्थालंकार
१) शब्दालंकार
१.१ ) यमक :=
उदा. -> मना चंदनाचे परित्वा झिजावे।
परी अंतरी सज्जना निववावे॥
२) अर्थालंकार
२.१ ) उपमा :=
उद. -> दावी न गर्व विभवे गुण घे पराचे ।
खड्गाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे ॥
२.२) उत्प्रेक्षा :=
उदा. -> विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही.
२.३) अनूप्रास :=
उदा. -> १) राधाधर मधु मिलींद जय जय रमारमण हरी गोविंद ।
२) हटातटाने पटा रंगवूनी जटा धरिशि का शिरी ।
मठाची उठाठेव का करी ॥
३) कुरू कटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला ।
स्वपर बळाबळ नेणुनी बालिष बहू बायकात पडला ॥
२.४ ) रूपक :=
उपमेय,उपमान यांच्यात कोणताही फरक नाही, ते दोन्ही एकरूप आहेत असे जेथे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.उदा. -> १) रामाचा मूखचंद्र पाहून कौशल्येला आनंद झाला.
२) देवाच्या पदकमलावर भक्ताने डोके ठेवले.
२.५ ) श्लेष :=
उदा. -> १) मित्राच्या आगमनाने कोणाला आनंद होत नाही!
२) हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस.
श्लेषाचे दोन प्रकार आहेत.